ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचे निधन…

Published:

नवी मुंबई – ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाबा महाराज यांनी आपल्या कीर्तनातून आयुष्यभर समाज प्रबोधन करण्याचे काम केले.

बाबा महाराज सातारकर यांचे मुळ नाव नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे आहे, सातारा येथे ५ फेब्रुवारी १९३६ रोजी त्यांचा जन्म झाला. वारकरी संप्रदायातील प्रमुख कीर्तनकारांमध्ये बाबा महाराज सातारकर यांचे नाव घेतले जात होते.

दरम्यान, बाबा महाराजांच्या जाण्याने वारकरी संप्रदयावर शोककळा पसरली आहे.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page