भिवंडीत इमारत कोसळली…

Published:

ठाणे – भिवंडीच्या वळपाडा परिसरात ३ मजली इमारत कोसळली आहे. ढिगाऱ्याखाली १० लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
घटनास्थळी पोलीस, अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून, बचावकार्य सुरु आहे.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page