रुपाली चाकणकरांचा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा…

Published:

mumbai – रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडे चाकणकर यांनी राजीनामा सुपूर्द केला.

वैयक्तिक कारणाने स्वेच्छेने मी राजीनामा देत असल्याचे चाकणकर यांनी आपल्या पत्रात म्हण्टले आहे. नाशिक मधील भोंदूबाबा अशोक खरातचे प्रकरण त्यांना भोवलं असून, अखेर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. .

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page