pune – सरंपच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड अखेर सीआयडीसमोर शरण गेला आहे. वाल्मिक कराडने पुण्यातील सीआयडी कार्यालयात आत्मसमर्पण केले.
संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर वाल्मिक कराड फरार होता. मात्र, आता वाल्मिक कराडने पुण्यातील सीआयडी कार्यालयात आत्मसमर्पण केले आहे. सध्या त्यांची चौकशी सुरु आहे.