बीड – भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटी विभागाचा छापा पडला आहे. या कारखान्यातील आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरु आहे. मात्र, या कारवाईमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. केंद्र सरकारचा जीएसटी थकवल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याची बोललं जात आहे.