निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय…

Published:

राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द…

नवी दिल्ली –  राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा केंद्रीय निवडणूक आयोगाने रद्द केला आहे. राष्ट्रवादीसोबत, तृणमूल काँग्रेस आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया या पक्षांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देखील रद्द करण्यात आला आहे.

राष्ट्रीय स्तरावर मतदान टक्केवारी ६% पेक्षा कमी असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने आम आदमी पार्टीला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला आहे.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page