mumbai – आरबीआय अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो दरात कपात करण्याचा निर्णय घेतला असून, रेपो दरात 0.25 टक्के कपात करण्यात आली आहे. त्यामुळे रेपो दर आता 6.50 टक्क्यांहून 6.25 टक्के झाला आहे. पतधोरण विषयक समितीच्या बैठकीनंतर आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी या निर्णयाची घोषणा केली.
दरम्यान, आरबीआयने तब्बल ५ वर्षानंतर रेपो दरात कपातीचा निर्णय घेतला आहे.