नवी दिल्ली – केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजीजू यांच्या खात्यात बदल करण्यात आला आहे. किरेन रिजीजू यांना कायदा मंत्री पदावरून हटवण्यात आले आहे.
आता किरेन रिजीजू पृथ्वी विज्ञान या खात्याचे मंत्री म्हणून काम करतील. तर भाजपच्या अर्जुन राम मेघवाल यांची भारताचे नवे कायदा मंत्री म्हणून नियुक्ती झाली आहे.