Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
रत्नागिरि

वडिलांचे छत्र हरपलेल्या विद्यार्थिनीला राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अजित यशवंतराव यांनी घेतले दत्तक…..

वडिलांचे छत्र हरपलेल्या व आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या कुमारी अश्विनी चंद्रकांत बावकर हिला पुढिल महाविद्यालयीन शिक्षणासाठी लांजा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस व युवा नेते अजित यशवंतराव यांनी दत्तक घेतले. यावेळी पंचायत समिती सदस्य प्रतिक मटकर, नुतन विद्या मंदिर कॉलेजचे प्राचार्य पाटील, जाधव सोबत अश्विनी व आई मंगला बावकर उपस्थित होते. अश्विनीला दत्तक घेण्यासाठी राजापूर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते प्रमोद तरळ यांनी अथक प्रयत्न केले.

Related Articles

Close