Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
रत्नागिरि

फुटलेल्या तिवरे धरणाची शरद पवार यांनी केली पाहणी….

चिपळूण येथील फुटलेल्या तिवरे धरणाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाहणी करून तेथील गावकऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच तेथील 24 मृतांच्या नातेवाईकांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून चेक द्वारे आर्थिक मदत करण्यात आली.

Related Articles

Close