Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
ठाणे

चैनस्नेचिंग करणाऱ्या सराईत गुन्हेगारास गुन्हे शाखा भिवंडी युनिट – २ कडून अटक….

चैनस्नेचिंग करणाऱ्या एका सराईत गुन्हेगारास गुन्हे शाखा भिवंडी युनिट - २ कडून अटक करण्यात आली आहे. हा रेकॉर्डरवरील गुन्हेगार असून अप्पे दारा जाफर इराणी असे या गुन्हेगाराचे नाव आहे. पोलिसांनी याला अटक करून चैनस्नेचिंगचे ६ गुन्हे आणि मोबाईल स्नेचिंगचा एक गुन्हा असा उघडकीस आणून एकूण १२५ ग्रॅम सोन्याचे दागिने व सॅमसंग गॅलेक्सी मोबाईल फोन असा ३,१२,०००/- रु, किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

Related Articles

Close