Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
मनोरंजन

ठाण्यातील शिरीष पै काव्य कट्यावर रंगली काव्यसंध्या….

'उद्वेली बुक्स' आणि 'शांता वसंत पटवर्धन ट्रस्ट' यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित, "शिरीष पै काव्य कट्टा - ठाणे" च्या मासिक काव्यसंध्येत लेखक -कवी डॉ. सुधीर मोंडकर, पत्रकार, प्राध्यापक आणि बहुआयामी अमेय बाळ तसेच व्यंगचित्रकार विवेक मेहेत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच उपस्थित कवी व काव्यप्रेमी यांच्या समोर कविवर्य मनमोहन रोगे यांनी स्वरचित मालवणी कविता सादर केली. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात प्रचंड प्रतिसाद दिला.

Related Articles

Close