You cannot copy content of this page
Breaking Newsकल्याण

शीळ – डायघर भागात भंगाराच्या गोडाऊनला भीषण आग….

शीळ - डायघर भागातील गौसिया कॅम्पऊंड येथे भंगाराच्या गोडाऊनला भीषण आग लागली असून आता पर्यंत 30 ते 35 गोडाऊन जळून खाक झाल्याचे वृत्त आहे. घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन आणि 3 अग्निशमन दलाच्या गाड्या आग विजवण्यासाठी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण आणण्याचे काम सुरू आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून घटना स्थळी असणाऱ्या काही दुचाकी आणि चारचाकी गाड्या जाळून खाक झाल्या आहेत.

Related Articles

Close