You cannot copy content of this page
Breaking News

टिटवाळ्यातील वैष्णोदेवी माताजी मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यावर गुन्हा दाखल….

टिटवाळा येथील बल्याणी रोड वरील सुप्रसिद्ध असलेल्या वैष्णोदेवी माताजी मंदिराच्या मुख्य पुजारी व त्याच्या इतर सहकाऱ्यांनावर जादूटोना विरोधी कायदा नुसार टिटवाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य आरोपी लालदिप सिंग उर्फ मंजू माना याला केव्हाही पोलीस अटक करण्याची शक्यता आहे. तेथे येणाऱ्या भक्तांना काळी जादू, करणी, भूतबाधा करण्याबरोबरच अनैसर्गिक संभोग करण्यासारखे अनेक प्रकार उजेडात आले आहेत. या प्रकरणी पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी केला गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

Close