You cannot copy content of this page
पालघर

पालघर मधील कासा वन-परीक्षेत्रातील वनपाल एसीबीच्या जाळ्यात…..

पालघर जिल्ह्यातील वनपरिक्षेत्रतील कासा अंतर्गत आंबेदे गावातील वनहक्क दाव्याची GPS पध्दतीने जमिनीची मोजणी करण्यासाठी कासा परीमंडळाचे लाचखोर वनपाल दिनेश नितीन शिवदे यानी संबधिताकडे 34,000 हजाराची मागणी केली होती. तडजोड करुन 13,000 हजाराची लाच घेताना 18.3.2019 रोजी संध्याकाळी कासा येथे ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वनपाल दिनेश शिवदे याना रंगेहात पकडले. शिवदेसारख्या भ्रष्ट कर्मचाऱ्यांमुळे अनेक आदिवासी समाजाचे वनहक्क पट्टे प्रलंबित असल्याने वनहक्क धारकांना वंचित राहावे लागते.

Related Articles

Close