Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
नवी मुंबई

महाराष्ट्र न्यूजच्या पुरस्कार सोहळ्यात युवा पत्रकार संघ (कोल्हापूर) मुंबई विभागाच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती…..

महाराष्ट्र न्यूजच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले होते. या कार्यक्रमावेळी युवा पत्रकार संघ (कोल्हापूर) यांच्या वतीने युवा पत्रकार संघ (कोल्हापूर) मुंबई विभागाच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक व युवा पत्रकार संघ (कोल्हापूर) मुंबई अध्यक्ष युवराज सुर्ले व युवा पत्रकार संघ ( कोल्हापूर ) अध्यक्ष शिवाजी शिंगे यांच्या हस्ते प्रशस्ती पत्रक देवून करण्यात आली. नियुक्ती केलेल्या पदाधिकाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे :- अमृता चौहान (सेक्रेटरी/ खजिनदार - मुंबई) अनुज केसरकर (सचिव - मुंबई) विशाल सुतार (सदस्य - ठाणे) विशाल गायकवाड (सदस्य - ठाणे) विकास शिंदे (सदस्य - ठाणे) निलेश कासट (सदस्य - पालघर) कपिल सूर्यवंशी (सदस्य - पालघर)

Related Articles

Close