Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
नासिक

जांबुडगावचा महाराष्ट्राने आदर्श घ्यावा असा उपक्रम शिवराय ते भिमराय जयंती महोत्सवाची सुरवात

माळशिरस तालुक्यातील जांबुड येथे शिवराय ते भिमराय जंयती महोत्सव जांबुड यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम 19 फेब्रुवारी शिव जयंती ते 14 एप्रिल भिम जयंती पर्यंत विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येनार आहे या कार्यक्रमाचे संयोजक धनगर हटकर समाज संघटनेचे राज्य अध्यक्ष मा.भिमराय भुसनर व रिपाइं तालुका उपाध्यक्ष व पत्रकार मा.रविराज बनसोडे यांनी केले या कार्यक्रमाचे उद्घाटन पुणे येथील उद्योगपती मा.श्री.परिक्षीत सोपनर पाटील प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस ओ.बी.सी.सेल यांच्या हस्ते करण्यात आले. तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आर.पि.आय.चे राज्य उपाध्यक्ष मा.नंदकुमार केंगार साहेब तर अध्यक्ष पदी श्री.शंकर सहकारी साखर कारखाना सदाशिवनगर चे मा.संचालक मा.श्री.केशवराव (लिंगाप्पा) पाटील उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून मा.दयानंद धांईजे पश्चिम महाराष्ट्र संघटक आर.पि.आय.,मा.अमोल पाटील संचालक स.म.शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना अकलुज,आर.पि.आय.जेष्ठ नेते शामराव भोसले,युवक जिल्हा अध्यक्ष आर.पि.आय नागेशदादा भोसले,रिपाइं ता.अध्यक्ष धनाजी पवार रिपाइं युवक ता अध्यक्ष समाधान भोसले, काकासाहेब पाटील जिल्हा उपाध्यक्ष ओ.बी.सी.सेल , विनायक पाटील,दादासाहेब गाडे सर माऊली पाटील, भुसनर, सर्जेराव पाटील, सुरेश पाटील ,पप्पु गायकवाड,विकास किर्ते,कैलास भोसले ,खंडु कांबळे शिवाजी पाटील,अर्जुन यमगर हनुमंत बारलिंगे सतिश करवर,लालासाहेब यजगर,विजय पाटील,पिंटु पाटील पेहे,समाधान यमगर,पप्पु पाटील पेहे ,पंकज व्हरगर तरटगांव,कृष्णा पाटील पेहे,भिमराव सदगर,विवेकानंद गमे, आण्णासो नवगिरे,हरी साठे नारायण पाटील, शिवाजी केचे ,मुरलीधर कचरे,रामचंद्र यजगर नागनाथ कचरे,हनुमंत बेलदर,विलास केचे,हरिदास केचे,माणिक व्हरगळ,रामभाऊ केचे,पोपट पवार,विठ्ठल भोसले,पोपट व्हरगळ,दादा माने,महावीर शेंडगे शिवाजी नाईकनवरे,भिमराव लोंढे,सदाशिव खांडेकर,दिनकर केचे, रघुनाथ पाटील, महावीर माने,दत्तात्रय कांबळे,सतिश पवार,संजय नायकुडे,मा.एकनाथ सुरवसे, मा.भाऊसो भोसले,मा.गणेश नलवडे, मा.अनिल शिंदे,झाकिरहुसेन शेख, उपस्थित होते. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मा.बापु मोरे,मा.महावीर बनसोडे,अहमद मुलाणी,काळु गाडे ,बंडु चंदनशिवे,विजय भुसनर,रशिद मुलाणी,अभिषेक भोसले, गौतम खांडेकर, योगेश चंदनशिवे,गणेश कांबळे, अशोक लोंढे, प्रथमेश खांडेकर, सिताराम धुमाळ, विशाल नाईकनवरे मा.अमोल चव्हाण यांनी प्रयत्न केले. यावेळी शिवश्री अविनाश ढेरे अकलुज हिने छान असे शिवाजी महाराजांवर व्याख्यान दिले. तर व्याख्याते काकासाहेब जाधव सर ह्यांनी जागर महामानवांच्या विचाराचां या विषयावर व्याख्यान दिले. कार्यक्रमाचे आयोजन धनगर हटकर समाज संघटना व आर.पि.आय.माळशिरस तालुका यांनी केले. शिवराय ते भिमराय जयंती महोत्सव हा कार्यक्रम सर्व जाती धर्मांना एकत्र आनणारा कार्यक्रम असल्यामुळे तसेच सर्व महाराष्ट्राने आदर्श घ्यावा असा हा उपक्रम असल्याने सर्व स्थरातुन कौतुक होत हे या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संयोजक मा.भिमराव भुसनर यांनी केले तर आभार प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजक मा.रविराज बनसोडे पत्रकार यांनी मानले.

Close